हेच जीवन
एकदा मुलगा अणि वडिल डोंगरावर फिरायला गेलेले असतात अचानक मुलगा ठेच लागुन ख़ाली पडतो अणि वेदनेने मोठयानो किंचाल्तो ''आई ग़''... अणि दरीत आवाज घुमतो ''आई ग''.. मुलगा त्य्चा आवाज ऐकून आश्चर्यचकित होतो. अणि तो पुन्हा ओरडतो '' कोण आहेस तू?'' अणि उत्तर येते '' कोण आहेस तू? '' मुलगा अजुन आश्चर्यचकित होतो आणि वडिलआना विचारतो की ''हे काय आहे?'' वडिल हासतात अणि जोरात ओरडतात '' तू खुप सुन्दर आहेस!'' आणि उत्तर येते '' तू खुप सुन्दर आहेस '' आणि मुलगा अजुन चकित होतो ; नंतर त्यचे वडिल समजावून सांगतात ह्याला प्रति ध्वनी म्हणतात पण खरे हेच 'जीवन' आहे आपण जे देतो तेच आपल्याला माघारी मिलते. जीवन म्हणजे आपल्या कर्मा चा आरसा आहे. जर आपल्याल जीवनातून खुप प्रेम हवे असेल तर आपल्या हृदयत खुप प्रेम साठवा. जीवन एक योगायोग नसून तुमचे प्रतिबिम्ब आहे .......https://dhananjaythorat.blogspot.com/b/post-preview?token=YsumPV4BAAA.uZyi0bA8NatOWFNWAP-sdnNEG0KYJR8WLMALw914IjEDaAnq8DynXhdnH8-wksU7ml90jUAcRpkuSQGJcD3_tg._aGY_CRnIcKtkpZr44xBHg&postId=7808818767724071047&type=POST
No comments:
Post a Comment