Saturday, 22 September 2012

love quote

I love you when you bow in your mosque,kneel in your temple,pray in your church,for You and I are sons of one religion and it is the Spirit.
             -Khalil Jibran

Thursday, 20 September 2012

Sunday, 16 September 2012


कायम आठवणीत राहणारी बर्फी 
आज काल तरुणांना प्रेम म्हणजे लेमन गोळी सारखे वाटते तोंडात टाकले कि विरघळले, एक संपली कि लगेच दुसरी मग तिसरी....शेवटी तोंड कडू झाल्या शिवाय राहत नाही...  मग सर्वच म्हणतात प्रेम म्हणजे फालतू चा टाईमपास. अश्या लोकांनी 'बर्फी' नक्कीच पाहावा. निरागसता, निस्वार्थीपणा,   विश्वास , भावना, इच्छा आणि मागे न हटण्याची वृत्ती. ह्या सगळ्या प्रेमाच्य चवी तुम्हाला बर्फी मध्ये नक्की सापडतील. शिवाय जुन्या चुका कुठे कुठे झाल्या हे पण समजेल. असं म्हणतात कि प्रेम प्रत्येकाच्या आयुष्यात सोन पावलांनी येते...वाट पहा नक्की येईल....

बदलत्या पुणेरी पाट्या (पुणेरी पाट्या कश्या खोचक आणि टोचक असाव्यात.. एखाद्याचा अपमानित करणाऱ्या नसाव्यात.)

snap took while passing by FC road....

बदलत्या पुणेरी पाट्या

snap took while passing by Ghole road...

Tuesday, 11 September 2012

जे पाहिले तेच लिहिले !

Add caption

 शांतता भंगली, उसळल्या दंगली
मानुसाच माणसाला खाई , म्हणत अपन सगळे भाई भाई,
रस्ताया वर चे बघून पाखरू.....    इथे ओशालला वाटसरू ....

Monday, 3 September 2012

                                                                     हेच जीवन
एकदा मुलगा अणि वडिल डोंगरावर फिरायला गेलेले असतात अचानक  मुलगा ठेच लागुन ख़ाली पडतो अणि वेदनेने मोठयानो किंचाल्तो ''आई ग़''... अणि दरीत आवाज घुमतो ''आई ग''.. मुलगा त्य्चा आवाज ऐकून आश्चर्यचकित होतो. अणि तो पुन्हा ओरडतो '' कोण आहेस तू?'' अणि उत्तर येते '' कोण आहेस तू? '' मुलगा अजुन आश्चर्यचकित होतो आणि वडिलआना विचारतो की ''हे काय  आहे?'' वडिल हासतात अणि जोरात ओरडतात '' तू खुप सुन्दर आहेस!'' आणि  उत्तर येते '' तू खुप सुन्दर आहेस '' आणि मुलगा अजुन चकित होतो ; नंतर त्यचे वडिल समजावून सांगतात ह्याला प्रति ध्वनी म्हणतात पण खरे हेच 'जीवन' आहे आपण जे देतो तेच आपल्याला माघारी मिलते. जीवन म्हणजे आपल्या कर्मा चा आरसा आहे. जर आपल्याल जीवनातून खुप प्रेम हवे असेल तर आपल्या हृदयत खुप प्रेम साठवा. जीवन एक योगायोग  नसून तुमचे प्रतिबिम्ब  आहे .......https://dhananjaythorat.blogspot.com/b/post-preview?token=YsumPV4BAAA.uZyi0bA8NatOWFNWAP-sdnNEG0KYJR8WLMALw914IjEDaAnq8DynXhdnH8-wksU7ml90jUAcRpkuSQGJcD3_tg._aGY_CRnIcKtkpZr44xBHg&postId=7808818767724071047&type=POST