Wednesday, 3 October 2012

The one who don't have history his future is a mystery.... ज्यला इतिहास नाही त्याला भविष्य नाही....... .

 एक: असं किती दिवस लटकत राहायचे इथे?
दोन: तो आपल्यला विसरला तर नसेल ना?
तीन: एके काळी तो आपल्या शिवाय बाहेर सुद्धा पडत नव्हता!
चार:आता म्हणे तो मोबाईल, गाडी, सिगरेट, ह्या सटव्यान बरोबर फिरताना दिसतो!
पाच: बहुतेक तो त्याच्या बरोबर सुखी असावा.
सहा: नाही, आपल्या शिवाय तो कधीच सुखी राहणार नाही. तलवारीच्या खणखणाटा शिवाय आणि रक्ताच्या पाटा शिवाय त्यला शांती मिळणे शक्य नाही....तो येणार...येणार तो..
सर्व: हो हो...तो नक्की येईल..येईल..
...........