आपण प्रत्येकाच्या आयुष्यात कोणती ना कोणती भूमिका बजावत असतो, कधी नातेवाईक म्हणून तर कधी मित्र किंवा शत्रू तर कधी आवडती जवळची व्यक्ती म्हणून पण आपण कधी इतरांच्या आयुष्यात परीस म्हणून गेलाय? कधी कोणाच्या सानिध्यात राहून त्याच्या आयुष्याचे सोने केलंय, नसेल तर एकदा करून पहा.
Monday, 17 September 2012
बदलत्या पुणेरी पाट्या. जंगली महाराज रस्त्या वरील सार्वजनिक ठिकाणी लिहिलेली हि सूचना का बरं पुसली असावी?
snap took while passing by Jangali Maharaj road, pune.
logon ko apne aap se samjhna chahiye.... agar log samajhdar hote, toh THUNKU NAYE likhne ki bhi zarurat nai hoti....
ReplyDelete