Tuesday, 4 December 2012
Wednesday, 3 October 2012
The one who don't have history his future is a mystery.... ज्यला इतिहास नाही त्याला भविष्य नाही....... .
एक: असं किती दिवस लटकत राहायचे इथे?
दोन: तो आपल्यला विसरला तर नसेल ना?
तीन: एके काळी तो आपल्या शिवाय बाहेर सुद्धा पडत नव्हता!
चार:आता म्हणे तो मोबाईल, गाडी, सिगरेट, ह्या सटव्यान बरोबर फिरताना दिसतो!
पाच: बहुतेक तो त्याच्या बरोबर सुखी असावा.
सहा: नाही, आपल्या शिवाय तो कधीच सुखी राहणार नाही. तलवारीच्या खणखणाटा शिवाय आणि रक्ताच्या पाटा शिवाय त्यला शांती मिळणे शक्य नाही....तो येणार...येणार तो..
सर्व: हो हो...तो नक्की येईल..येईल..
...........
Tuesday, 2 October 2012
Saturday, 22 September 2012
love quote
I love you when you bow in your mosque,kneel in your temple,pray in your church,for You and I are sons of one religion and it is the Spirit.
-Khalil Jibran
-Khalil Jibran
Thursday, 20 September 2012
Monday, 17 September 2012
Sunday, 16 September 2012
कायम आठवणीत राहणारी बर्फी
आज काल तरुणांना प्रेम म्हणजे लेमन गोळी सारखे वाटते तोंडात टाकले कि विरघळले, एक संपली कि लगेच दुसरी मग तिसरी....शेवटी तोंड कडू झाल्या शिवाय राहत नाही... मग सर्वच म्हणतात प्रेम म्हणजे फालतू चा टाईमपास. अश्या लोकांनी 'बर्फी' नक्कीच पाहावा. निरागसता, निस्वार्थीपणा, विश्वास , भावना, इच्छा आणि मागे न हटण्याची वृत्ती. ह्या सगळ्या प्रेमाच्य चवी तुम्हाला बर्फी मध्ये नक्की सापडतील. शिवाय जुन्या चुका कुठे कुठे झाल्या हे पण समजेल. असं म्हणतात कि प्रेम प्रत्येकाच्या आयुष्यात सोन पावलांनी येते...वाट पहा नक्की येईल....
Tuesday, 11 September 2012
Monday, 3 September 2012
हेच जीवन
एकदा मुलगा अणि वडिल डोंगरावर फिरायला गेलेले असतात अचानक मुलगा ठेच लागुन ख़ाली पडतो अणि वेदनेने मोठयानो किंचाल्तो ''आई ग़''... अणि दरीत आवाज घुमतो ''आई ग''.. मुलगा त्य्चा आवाज ऐकून आश्चर्यचकित होतो. अणि तो पुन्हा ओरडतो '' कोण आहेस तू?'' अणि उत्तर येते '' कोण आहेस तू? '' मुलगा अजुन आश्चर्यचकित होतो आणि वडिलआना विचारतो की ''हे काय आहे?'' वडिल हासतात अणि जोरात ओरडतात '' तू खुप सुन्दर आहेस!'' आणि उत्तर येते '' तू खुप सुन्दर आहेस '' आणि मुलगा अजुन चकित होतो ; नंतर त्यचे वडिल समजावून सांगतात ह्याला प्रति ध्वनी म्हणतात पण खरे हेच 'जीवन' आहे आपण जे देतो तेच आपल्याला माघारी मिलते. जीवन म्हणजे आपल्या कर्मा चा आरसा आहे. जर आपल्याल जीवनातून खुप प्रेम हवे असेल तर आपल्या हृदयत खुप प्रेम साठवा. जीवन एक योगायोग नसून तुमचे प्रतिबिम्ब आहे .......https://dhananjaythorat.blogspot.com/b/post-preview?token=YsumPV4BAAA.uZyi0bA8NatOWFNWAP-sdnNEG0KYJR8WLMALw914IjEDaAnq8DynXhdnH8-wksU7ml90jUAcRpkuSQGJcD3_tg._aGY_CRnIcKtkpZr44xBHg&postId=7808818767724071047&type=POST
Sunday, 2 September 2012
Thursday, 26 July 2012
Subscribe to:
Posts (Atom)






