विराट मध्ये आपण सचिन ला बघू शकतो काय?
आज पर्यंत विराट कोहली ची कारगीर्द पाहता तो हि सचिन सारखे रेकॉर्ड्स
नोंदवू शकतो . सध्या सचिन च्या चाहत्यांच्या विरहाला कोहली हा एक उतारा आसू
शकतो. सचिन नंतर भारतीय संघ अपंग होतो कि कायसे वाटत होते. पण प्रत्येक
गोष्टीला वाली असतोच. तरीही क्रिकेट चाहत्यांनी सचिन ला विराट मध्ये
पाहावे हाच त्रास होईल.
No comments:
Post a Comment