''कामा पुरता मामा''
पुण्यात मुलीनेच उचलला ट्राफिक हवालदारा वर हात .
सिग्नल तोडून पळून जात असताना पोलिसांनी कारवाई केली . कारवाई करताना तिने धरली ५२ वर्षे वय असणारा पोलिसाची गचांडी आणि अर्वाच्या भाषेत केली शिविगली . उच्च्पदस्त मुलीने आपल्या वडिलान समान व्यक्ती वर हात उचलणे हि खूपच लज्जास्पद गोष्ट आहे. ( त्यां देवीना मरीआई पोलिस ठाणे मध्ये दाखल केले आहे.... )
very true i agree. pan darveles asach ka?
ReplyDelete